कुठे कोणते पदार्थ उपलब्ध आहेत? कुठे काय खावे? या बद्दल खवय्यांनी जरूर लिहावे.
उदाहरण म्हणून खालील पदार्थ देत आहे.
पुणे
१) Natural Ice Creams : सीताफळ ice cream आणि tender coconut ice cream जरूर खावे. अनेक ठिकाणी उपलब्ध आहे.
२) कल्याण भेळ, कल्याणी नगर : SPDP (शेव पुरी दही पुरी) उत्तम. कुल्फी पण जरूर खावी.
३) अभिषेक, मेहेंदळे garage च्या जवळ : उत्तम शाकाहारी पदार्थ, विशेष म्हणजे अनेक मराठी स्टार्स येथे येतात. त्यामुळे तो एक बोनस.
४) कडबोळे, चिरोटे - अप्रतिम चिरोटे, तुळसी बागेजवळ, कडबोळे अप्रतिम

No comments:
Post a Comment